बजाज ऑटोने Chetak Urbane लाँच केली आहे.ई-स्कूटरचा  हा  नवीन variant 1.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीला  आहे.

Chetak Urbane मध्ये 2.9 kWh बॅटरी पॅक येते .या स्कूटरची रेंज ११३ (IDC)किलोमीटर आहे

Chetak Urbane मध्ये 2.9 kWh बॅटरी पॅक येते .या स्कूटरची रेंज ११३ (IDC)किलोमीटर आहे

Urbane ला 650-वॅट off board चार्जर मिळतो,इको मोड, आणि 63 किमी/ताशी टॉप स्पीड आहे

ग्राहक Chetak Urbane मध्ये'Tecpac' ची निवड करू शकतात, ज्याची किंमत 1.21 लाख (एक्स-शोरूम) आहे.

Tec Pac मध्ये  स्पोर्ट्स मोड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स मोड, हिल होल्ड आणि ७३ किमी/ताशी वाढलेला टॉप स्पीड आहे.