लेटेस्ट १००१ HP पॉवरची हि Lamborghini तुम्हाला  माहिती आहे का. 

लेटेस्ट १००१ HP पॉवरची हि Lamborghini तुम्हाला  माहिती आहे का. 

Lamborghini ने भारतात आपली नवीन Revuelto hybrid supercar ला डेब्यू केली आहे.

Lamborghini चे पहिले प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (PHEV) आहे. हे लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोरचे उत्तराधिकारी आहे

Revuelto मध्ये 6.5-लिटर V12 हायब्रिड पॉवरट्रेन Combined  1,015 hp आणि 807 Nm टॉर्क निर्माण करते

Revuelto ला 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते आणि त्याचा टॉप स्पीड 350 KMPH आहे.

Hybrid system मध्ये 3.8kWh battery, तीन  axial flux electric motors आहेत .तीन इलेक्ट्रिक मोटर्स एकत्रितपणे 190hp Power निर्मिती करतात

Revuelto 0-100kph केवळ  2.5 सेकंदात जाते .Revuelto ची एक्स-शोरूम किंमत 8.89 कोटी रुपये आहे