Punch.ev दोन चार्जरचे ऑप्शन्स राहतील ७.२ kw एसी फ़ास्ट होम चार्जर आणि ३.३ kw वॉलबॉक्स चार्जर.शिवाय DC फ़ास्ट चार्जिंग ५० KW डीसी फ़ास्ट चार्जर ने १०-८०% फक्त ५६ मिनिटात होईल.
फिचर्समधे ३६० Camera surround view,Front ventilated seats,२६ cm डिजीटल कॉकपिट,१७.७८ cm इन्फोटेन्मेंट सिस्टम .एयर प्युरिफायर,टू स्पोक फ्लैट बॉटम स्टीरिंग व्हील
फ्रँक (Frunk)असणारी या बजेट मधली पहिली EV असावी.जोडीला अजून सनरूफ ,४५W type-C युएसबी पोर्ट,मूड लाइटिंग ऑटोमॅटिक हेडलँप्स,ऑटोमॅटिक रेनसेन्सिंग wipers
Punch.EV चे बुकिंग 21000 रूपये देऊन सुरू झाले आहे.