बजाज ने Chetak चे Premium variant launch केले आहे २०२४ मधे या variant मधे मार्केट फीडबॅक नुसार बरेच चेंजेस केले आहेत

सर्वात मोठा बदल आहे ५ इंच कलर टीएफटी डिस्प्ले  ब्लूटूथ कनेक्टिविटीसह ऑप्शनल नॅविगेशन via अँप.सोबत essential राइड डेटा, म्यूजिक कॉल्स इत्यादी.

Chetak Premium ची १२६ km आयडीसी range आहे ,टॉप स्पीड ७३ किमी ताशी आहे. शिवाय Tecpac मधून ग्राहक स्पोर्ट्स मोड ,Autohold ,Sequential ब्लिंकर्स, OTA updates मिळवू शकतात.

Chetak Premium २०२४ ची Ex.शोरूमकिंमत आहे १३५४६३ आणि टेक्पॅक ची किंमत आहे ९०००.Premium मधे ३.२ kw बॅटरीयेते आणि सोबत onboard charger