Ather Energy यांनी त्यांची सर्वात पावरफुल स्कूटर ४५० Apex सादर केली.
या स्कूटरला ७ kw peak पावर ची pmsm motor आहे जी २६ nm चा Max टॉर्क आणि एपेक्स चे १०७ kmph टॉप स्पीड आहे.
Apex 450 मधे रिअर panels पारदर्शक आहेत,फ्रेम आणि आलोयव्हिल्स भगव्या रंगात आहेत.हे हटकेस्टाइलिंग आहे जे मार्केट मधे प्रथमच असावे.
450 Apex मधे warp+ मोड येतो ,०-४० kmph केवळ २.९.सेकंदात जाते.Apex मधे patented वन लीवर ड्रायव्हिंग आहे, यामुळे एकाच लीवर ने स्पीड वाढवू
आणि कमी करू शकतो .
450 Apex ची किंमत १८८९९९ एक्स शोरूम आहे.
४५० Apex ला १५७ km IDC रेंज आहे,३.७ kwh बॅटरी,३ वर्ष /३०००० km vehicle वारंटी आणि ५ वर्ष / ६०००० km बॅटरी वारंटी मिळते.