Ather Energy ने Ather 450 S ची किंमत २१००० रूपयांनी कमी केली आहे.अथर 450S आता १०९००० फक्त.
Ather 450 S Pro pack सह केवळ ११९००० जी की पूर्वीच्या किंमतीपेक्षा २५००० कमी आहे.पूर्वी केवळ Pro Pack ची किंमत २२००० होती.
Ather 450 S मधे ७ इंच चा Deepview display मिळतो,टर्न बाइ टर्न नॅविगेशन,११५ km certified रेंज,९० kmph Top speed,०-४० kmph ३.९ सेकंदात
Ather 450 S ला २.९ kwh ची बॅटरी मिळते,०-८०% बॅटरी चार्जिंगसाठी ६. तास ३६ मिनिटे लागतात. Ather 450 S ही Ather fast grid वरती फास्ट चार्जदेखील होते.
Learn more