Mahindra XUV 400 EV ची नवीन Pro रेंज launch झाली.Exterior आणि मेकॅनिकल्स मधे काहीही बदल नाहीत.XUV 400 EV ला दोन बॅटरी ऑप्शन्स आहेत. ३४.५ KWH आणि ३९.४ KWh३७५ km आणि ४५६ km अनुक्रमे MIDC रेंज आहे.
सर्व मोठे बदल हे interiors मधेआहेत आता ड्यूल टोन interiors आहेत ऑल ब्लॅक ऐवजी, हे , शिवाय नवीन एअर व्हेंट्स ,न्यू HVAC कंट्रोल पॅनल,नविन १०.२५ inch touchscreen adrenox सॉफ्टवेअर
12 जानेवारी दुपारी २ वाजल्या पासून २१००० रुपये भरून XUV 400 EV ची बुकींग सुरु होईल आणि १ फेब्रुवारी पासून डिलीवरीXuv ४०० Pro ची किंमत १५.४९ लाख पासून पुढे १७.४९ लाख ex.showroom आहे.