McLaren यांनी नवीन 750S सुपरकार भारतात launch केली आहे.McLaren दावा करतातकी त्यांची सर्वात पॉवरफुल आणि वजनाने हलकी सीरीज प्रोडक्शन कार आहे.

McLaren 750S ला ७५० hp चे ४.० लीटर v8 इंजिन आहे.हे इंजिन ८००Nm चा torque तयार करते.McLaren 750S ०-१०० kmph अवघ्या २.८ सेकंदात जाते, आणि ०-२०० kmph केवळ ७.२ सेकंदात.

McLaren 750S coupe आणि spider या प्रकारात येणार आहे.स्टाइलिंग मधे नवीन LED हीडलाईटस ,active रिअर विंग, नवीन फ्रंट बंपर,कार्बन फाइबर alloys

कॉकपिट McLaren ७५०s चे असे डिझाईन आहे की ड्रायव्हर चे लक्ष कमीतकमी विचलित वाव्हे आणि ड्रायव्हर आणि रस्त्याचे कनेक्शन वाढावे.इंस्ट्रूमेंट डिस्प्ले हा स्टिअरिंग कॉलम सोबत फिरतोगाडीत ८.० इंच सेंट्रल टचस्क्रीन येतो,

750S चे टचस्क्रीन higher definition आहे आणि स्पीच कमांड्स रिकॉगनाइज करते,Apple carplay देखील येतो ,वायरलेस चार्जर आता स्टँडर्ड फीचर आहे.McLaren 750S ची किंमत ५.९१ करोड starting आहे.