MG ने Astor 2024 च्या variants ची फेररचना केली आहे. Astor मधे आता नवीन एंट्री लेवल Sprint वेरिएंट मिळणार आहे.Astor आता ८ variants मधे मिळणार आहे.

नवीन Sprint variant ची किंमत ९.९८ लाख पासून सुरु होते.Sprint variant हा पूर्वीच्या Style variant पेक्षा ८३००० ने कमी आहे.Style हा बेस variant १०.८१ लाख पासून होता.आता Sprint हा आता बेस varaint आहे.

 2024 MG Astor मधे आता ५ नवीन trims आहेत:Sprint ,Shine,Select,Sharp Pro,आणि Savvy Pro. Astor 2024 च्या. Top variant  Savvy Pro ची किंमत १७.८८ लाख एक्स.शोरूम असेल.

MG Astor 2024 मधे अनेक नवीन फिचर्स आहेत जसे फ्रंट ventilated seats,वायरलेस चार्जिंग, wireless Android Auto आणि Apple CarPlay ,ऑटो डिमिंग IRVM,अपडेटेड i-smart inoftainment सॉफ्टवेयर

Mechanically Astor मधे काही बदल नाहीत.Astor ला ११० एचपी ,१४४ Nm torque देणारे १.५ लीटर NA ४ cylinder इंजिन मिळते सोबत५ स्पीड मैन्युअल किवा eight स्टेप CVT automatic गियरबॉक्स

एमजी Astor ला आणि १.३ लीटर १४० hp,२२० Nm वाले टर्बो पेट्रोल इंजिन फक्त ६ स्पीड torque converter automatic सोबत केवळ Savvy Pro varaint मधेच मिळणार आहेत.