Jawa Yezdi motorcycles यांनी त्यांचे लेटेस्ट मॉडल Jawa ३५० भारतीय बाजार पेठेत सादर केले.ही नवीन बाइक खूप साऱ्या फिचर्स आणि सुधारणा  घेऊन एक नवीन मापदंड स्थाथपन करेल.

Jawa 350 नवीन ३३४ सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन सोबत येते.हे इंजिन २२.५ एचपी ची जबरदस्तपॉवर आणि २८.२ Nm टॉर्क निर्माणकरते.

Jawa 350 मधे नवीन इंजिन सोबत ६ स्पीड गियरबॉक्स येतो जो की आता स्लीपर क्लच ने सुसज्ज आहे..यामुळे गियर शिफ्ट आता सहज आणि स्मूथ होईल याने ड्रायव्हिंग चा अनुभव  अजूनच चांगला व वाढणार आहे.

Jawa 350 चा आता ग्राउंड क्लीयरेंस वाढला असून तो आता १७८ mm इतकाझालं आहे,सीट हाइट आता वाढली असून ती ८०२ एमएम आहे व्हीलबेस आता १४४९ mm झालं आहे.

Jawa 350 18 इंच 130/80 सेक्शन चे फ्रंट टायर आणि १७ इंच १००/९० सेक्शनचे रिअर टायर येतात.

ब्रेकिंग मधे पुढे २८० mm डिस्क आणि मागे २४० mm disc येतात जे ड्यूल चैनल एबीएस(ABS) नी सपोर्टेड आहेत.

Jawa 350 ही २,१४,९५० (एक्स शोरूम दिल्ली) या किंमतीला launch झाली आहे .ही ३ रंगामधे येईल मिस्टिक ऑरेंज ,मरून, आणि ब्लॅक .