होंडा ची Honda NX500 जॅपनीज प्रीमियम बाइक देणार का Royal Enfield Himalayan ला टक्कर.

होंडा यांनी Honda NX500 ही बाईक भारतात CBU मार्गाने इम्पोर्ट केली जाणार आहे. ही बाइक Honda Bigwing डीलर्स मार्फत विकली जाणार आहे.इम्पोर्ट असल्या कारणाने हिची किंमत ही रॉयल एनफील्ड हिमालयअन् पेक्षा फार जास्त आहे. जाणून घेऊयात या इंपोर्टेड होंडा बाइक बदल खालील webstory मधे.

Scroll to Top