Husqvarna Svarpilen 401 2024 ही Swedish
इंटरनेशनल बाइक भारतात २.९२ लाख एक्स शोरूम किमतीला launch झाली आहे. ही scrambler बाइक सरळ Royal Enfield 450 ला टक्कर देणार.ही Scrambler एकदम रोबस्ट आणि muscular डिज़ाइन Naked बाइक आहे.
Husqvarna Svarpilen 401 2024 या बाईकचे डिटेल्स खालील webstory मधे पहावे.