Royal Enfield ने त्यांची क्लासिक ३५०(Royal Enfield classic 350 flex fuel )जी आता ८५% इथेनॉल वरती सुधा धावू शकते अशी बाइक भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो न्यू दिल्ली येथे सादर केली.

Royal Enfield classic 350 flex fuel marathi

रॉयल एनफील्ड यांची क्लासिक ३५० ही आता पर्यावरणपूरक इंधनवर्ती धावेल .हे इंधन इथेनॉल आणि पेट्रोल च्या मिश्रणातून मिळते.इथेनॉल हे ऊस किवा मका पासून बनते.क्लासिक ३५० फ्लेक्स ही ८५% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर्ती सुद्धा चालू शकते. अधिक माहिती साठी या वेबस्टरी वाचा.

Scroll to Top