टाटा मोटर्स ने भारत मोबिलिटी एक्सपो मधे नेक्सॉन (Nexon iCNG)सीएनजी सादार केली.
टाटा मोटर्सची Nexon iCNG ही टाटाच्या twin सिलेंडर टेक्नोलॉजीसह येते.या टेक्नोलॉजीमुळे सिलेंडर हे boot floor खाली बसवले जातात ज्यामुळे लगेज एरिया मधे सिलेंडर्स जागा व्यापत नाही.या मधे एका मोठ्या सिलेंडर ऐवजी ३० लीटर चे २ छोटे सिलेंडर वापरले जातात. Nexon iCNG मधे २३० लीटर्स चा लगेज स्पेस मिळतो.
टाटा मोटर्सनुसार Nexon iCNG ही भारतातली पहिली सीएनजी गाडी असेल जीचे इंजन टर्बो पेट्रोल आहे.हे टर्बो पेट्रोल इंजिन ३ सिलिंडरचे आहे जे ११८bhp पॉवर आणि १७०Nm टॉर्क पेट्रोल वरती चालताना निर्माण करते.