Ola इलेक्ट्रिक ने Ola S1 X चे नवीन वेरिएंट सादर करताना संपूर्ण electric व्हेईकल मार्केटला घाम फोडणारी बॅटरी वॉरंटीची घोषणा केली.

Ola electric scooter s1x 8 years battery warranty

ओला इलेक्ट्रिकने Ola S1 X चा 4kWh बॅटरी वेरिएंट सादर केला.या बॅटरी पॅकमुळे Ola S1 X ची IDC रेंज ही १९० किमी येवढी झाली आहे.
बाकी परफॉरमेंसचे आकडे पूर्वीच्या S1 X सारखेच आहेत.

Ola electric scooter s1x 8 years warranty

या सोबत Ola इलेक्ट्रिक ने घोषणा केली की Ola S1X 4kWh वेरिएंटला ८ वर्ष किंवा ८०००० किमी एवढी बॅटरी वॉरंटी फुकट मिळणार आहे.शिवाय १२९९९ रुपये भरून ही बॅटरी वॉरंटी १२५००० किमी पर्यंत वाढवली जाऊ शकते.

ही वॉरंटी १००% डिफेक्ट कवरेज देते आणि स्कूटर विकल्यास ही वॉरंटी ट्रान्सफर सुद्धा होईल.या घोषणेमुळे आता ev किंवा इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्या ग्राहकाना बॅटरी चिंता राहणार नाही

एवढी वारंटी देणारी ही पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे.यामुळे आता इतर कंपनीही काही आकर्षक योजना ग्राहकांसाठी आणतील. ओला ने हा मोठा मास्टरस्ट्रोक खेळला हे मानावे लागेल.

अधिक माहिती खालील वेबस्टोरी मधे पहावी.

Scroll to Top