XUV 3XO चा दबाव टाटा Nexon ला मिळाले नवीन बेस मॉडल अजूनच वाजवी दरात.

Nexon Smart(o)2024

Tata Nexon New Base Model Smart (O)

स्पर्धा ही कोणत्याही शेत्रात ग्राहकांसाठी फायद्याची असते, सध्या भारतीय कार मार्केटमधे हेच दिसून येत आहे.नवीन XUV 3XO जशी लौनच झाली तसे लगेच आपले ग्राहकांसाठी टाटाने Nexon मधे नवीन किफायतशीर बेस मॉडल लाऊंच केले आहे .Smart(O) हा आता नेक्सॉन चा बेस मॉडल आहे.Smart(O) ची किंमत ७.९९ लाखांपासून एक्सशोरूम आहे.

Smart(O) मधे खालील फिचर्स मिळतात
६ Airbags
Electronic Stability Program
LED हेडलँप्स DRLसह आणि LED taillamps
Multidrive मॉड्स
2 Spoke Illuminated Logo Steering Wheel
फ्रंटपॉवर विंडोज
रिव्हर्स पार्किंग सेंसॉर्स

इतक्यातच नथांबता टाटामोटर्स ने Nexon स्मार्ट+ स्मार्ट+ एस या मॉडलची किंमत ३१००० ,४१००० अनुक्रमे कमी केली आहे.

tata nexon 2024 marathi

यावरून हे स्पष्ट होते की Nexon ला आपले अव्वल स्थान राखायचे आहे या साठी. टाटामोटर्स सर्वोतोपरी प्रयत्न करणार.नेक्सॉन च्या विक्रीवरती XUV ३XO चा परिणाम येते काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल.

Scroll to Top