Buggati ने आपली नवीन  कार Buggati Tourbillon सादर केली ,ही कार Buggati Chiron ची उत्तराधिकारी असणार आहे.

Bugatti Tourbillon ला ८.३ लीटर V१६ इंजिन मिळते जे हाइब्रिड पॉवर्ट्रेन ला जोडले आहे ज्यामधे ३ इलेक्ट्रिक मोटर्स आहेत .या कम्बिनेशनने १८०० PS पॉवर मिळते.

या कारचे इंटीरियर हे इतर Buggati सारखे दिसते पण या कारचे खासीयत ही आहे की इथे स्क्रीन्स नसून एक टाइमलेस यूनीक मेकॅनिकल थीम आहे.

या कारचे इंस्ट्रूमेंट क्लस्टर  हे एकाप्रसिद्ध स्विस वॉचमेकर ने बनवले आहे.या साठी ६०० हून अधिक घटक वापरले आहेत.ज्यामध्ये टायटेनियम सॅप्फायर आणि रूबीसारखे मूल्यवान घटक आहेत.

Bugatti Tourbillon ही ८ स्पीड डीसीटी गियरबॉक्ससह येते आणि  ०-१०० kmph केवळ २ सेकंदातपोहोचतेआणि आणखी ३ सेकंदात तुम्ही २०० kmph वरती पोहचता १० सेकंदफुल थ्रोटल ने कार फक्त ३०० kmph.ला पोहचते.

Bugatti Tourbilon फक्त २५० युनिट्स असणार आहेत.ग्राहकाना २०२६ पासून डिलीवरी मिळतील अशी अपेक्षा आहे. या hypercar ची किंमत ३२.१ करोड  (कन्व्हर्टेड किंमत)पासून सुरु असेल.