ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये एक विशेष ठसा उमटवण्याऱ्या एक परफॉरमन्स Hypercars ब्रॅंड म्हणजे Bugatti हे अगदी जगप्रसिद्धआहे.Bugatti Chiron २०१६ लक्जरी आणि hyper परफॉरमन्स यांचा अनोखा मिलाप साधला होता .आता तेच पुढे घेऊन जाण्यासाठी आली आहे Bugatti Tourbillon
Engine and Powertrain of Bugatti Tourbillon-
Bugatti Tourbillon ला ८.३ लीटर V16 इंजिन आहे जे १००० PS पॉवर आणि ९००Nm टॉर्क निर्माण करते .या सोबत ३ इलेक्ट्रिक मोटर ज्यातील २ फ्रंट axle एक्सल वरती आणि एक रिअर axle वरती आहेत.ज्या इंजिनसोबत मिळून १८००PS आउटपुट देतात.या मोटर्स ना २५kwh ची बॅटरी पॉवर देते.या सोबत ८ स्पीड DCT गियरबॉक्स आहे.
Analogue टाइमलेस हेच या hypercar च्या इंटिरियर्स बदल म्हणावे लागेल . जिथे सर्व जग डिजिटल स्क्रिन च्या मागे असताना Bugattiइथे एकदम विरुद्ध Analogue टाइमलेस डिज़ाइन वरती भर दिला आहे.या कारचे इंस्ट्रूमेंट क्लस्टर हे स्वीस वॉचमेकर ने डिज़ाइन केले आहे.हे नक्कीच flatscreens पेक्षा उठून दिसते.या कारचे स्टीरिंग व्हीलचे हब हा फिरतनाही तर केवळ रिम फिरते यामुळे इंस्ट्रूमेंट क्लस्टर कायम डोळ्यासमोर राहते .
Bugatti Tourbillonचे केवळ २५० युनिट्स बनवले जाणार आहेत .ही हायपर्चर ०-१०० kmph केवळ २ सेकंदात गाठते आणि अक्सेलरेटर पेडलतसंच फुल प्रेसकरून ठेवल्यासपुढील ३ सेकंदात तुम्ही२०० kmph गाठता आणि १० सेकंदात ३०० kmph.टॉप स्पीड हे ३८० kmph वरती लिमिटेड आहे.पण तुम्ही स्पीड की वापरून ४४५kmph पर्यंत वाढवू शकता.
Price of Bugatti Tourbillon -
सर्व २५० units आधीच विकले गेले आहेत.या कार ची किंमत भारतीय रुपयात ३२.१ करोड पासून सुरू होते.(ही कन्व्हर्टेड प्राइस आहे.)