मारुतीने आपल्या Nexa या प्रीमियम आउटलेट मधील SUV Jimny वरती जून महिन्यामध्ये Zeta वेरिएंटला ५०००० चा डिस्काऊंट दिला आहे . तर टॉपइंड Alpha वेरिएंट ला १५०००० लाखाचा डिस्काउंट भेटत आहे.
Ladder Frame chassis हया दणकट टाइप चासीस वरती असणारी Jimny ही ऑफरोड साठी खास फक्त 4x4 मधे मिळते.Jimny ला खास भारतासाठी ५ डोर वर्जन मधे बनवण्यात आले. युरोपियन देशात ती ३ डोर वर्जन मधेच येते.
Jimny मधे १.५ लिटर नॉन टर्बो पेट्रोल इंजन येते जे १०३ bhp पॉवर आणि १३४ nm टॉर्क निर्माण करते.या इंजिनला ५ स्पीड manual कीव ४ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स चे ऑप्शन आहे.
Jimny ला ऑटोमॅटिकAC टचस्क्रीन सारखे फीचर्स देखील मिळतात.
मात्र साधे इंटिरियर्स बेसिक फिचर्स आउटडेटेडऑटोमैटिक गिअरबॉक्स ,थार कीव गुरखा च्या तुलनेत कमी पॉवर आणि बरेच काही कमतरतेमुळे Jimny चे महिन्यालाकेवळ २५० युनिट्स विकले जात आहेत.