Hyundai Inster ने आपली सर्वात लहान इलेक्ट्रिक व्हेईकल EV सादर केली आहे.ही Hyundai Casper वरती आधारित आहे.आकारमानाने ही Casper पेक्षा थोडी मोठी आहे.
कार डिज़ाइनमधे. एकदम हटके आहे मोठ्या व्हील आर्च ४ स्पॉक आलोय व्हील.गोल हीडलाईटस ,रूफ रेल्स.
रिअर मधे पिक्सेल थीम टेललाइट ,शार्क फिन अँटेन्ना,डिफुसर,स्पॉइलर इत्यादी.
Inster ला खास एयरवेंट्स,१०.२५ इंच इंस्ट्रूमेंट क्लस्टर,१०.२५ इंच इन्फोटेनमेंट ,वेंटिलेटेड फ्रंट सीट्स,ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल,थ्री स्पोक स्टीरिंग ,
Inster मधे ४२ kwh,आणि ४९ kwh बॅटरी ऑप्शनआहेत.दोन्ही बैटरी NMC आहेत.४२ kwh बॅटरीला ३०० किमी रेंजमिळते,तर ४९ kwh ला ३५० किमी रेंज मिळते.Inster standard ला १४० kmph टॉप स्पीड आहे तर ४९ kwh व्हर्जनला १५० kmph .