टाटा Nexon iCNG च्या 5 अश्या गोष्टी ज्या भारतातील कोणत्याच सीएनजी कार मधे नाहीत.
Nexon iCNG ही भारतातील एकमेव कार आहे जी turbocharged इंजिन सह येते
Nexon iCNG ही एकमेव सीएनजी कार आहे जी ६ स्पीड गियरबॉक्स मधे येते.
१०.२५ इंच कलर डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर ज्यामध्ये मॅप्स सुद्धा इंटग्रेटहोऊ शकतात आणि मॉड्स मिळणारी Nexon iCNG एकमेव सीएनजी कार आहे.
एकमेव CNG कार ज्या मधे पॅनोरामिक सनरूफ मिळते.Nexon iCNG मधे मोठे Sunroof सध्या उपलब्ध असणाऱ्या Nexon मधे देखील नाही.
Nexon iCNG मधे फ्रंट वेंटिलेटेड सीट्स मिळतात शिवाय टॉपमॉडलमधे TPMS मिळते जे सध्या कोणत्याच CNGकार मधे मिळत नाही.
Nexon iCNG ही ५ स्टार भारत ncap सेफ्टी रेटिंग मिळवणारी कार आहे जी CNG मधेतरी सध्या कोणीच नाही.
Learn more