Royal Enfield ने सादर केली आहे Classic 650 .रेट्रो स्टाईल बाईक . ही रॉयल एनफील्डची ६वी ६५० सीसी मोटारसायकलआहे.
Classic 650 ला ऑइल कूल्ड पैरेलल ट्विन सिलेंडर इंजिनमिळते हे ४६.३ bhp पीक पॉवर आणि ५२.३ Nm पीक टॉर्क देते.
Classic650 ला एलईडी हेडलाइट,टेललाइट,टर्न इंडिकेटर.वायजर. क्रोम फिनिशसह सिंगल टोन आणि ड्यूल टोन रंग आहेत.
Learn more
२४३ किलो वजनासह Classic ६५० जगातील सर्वात सुंदर मध्यम वेट रेट्रो मोटरसायकलींपैकी एक असावी.
Classic ६५० ला ड्यूल चॅनल ABS सह दोन्ही चाकांना सिंगल डिस्क ब्रेक मिळतात. ४३mm टेलिस्कोपिक फ्रंट आणि रिअर ड्यूलशॉक सस्पेंशन सेटअप आहे.
Learn more