GNCAP New Protokol क्रॅश टेस्टमधे अव्वल मूल्यांकन प्राप्त केलेल्या या 5 Star  safety रेटेड कार

6व्या स्थानावर Hyundai verna आहे ज्याने 83 पैकी 70.18 गुण मिळवले आहेत

5 स्थानावर अलीकडील नवीन 4th Gen मारुती सुझुकी Dzire आहे ज्याने 83 पैकी 70.44 गुण मिळवले आहेत

क्रॅश चाचणीत 83 पैकी 71.64 गुणांसह व्हीडब्ल्यू तैगुन आणि स्कोडा कुशाक चौथ्या स्थानावर आहेत

तिसरे स्थान VW Virtus आणि Skoda Slavia आहेत ज्यांनी क्रॅश चाचणीत 83 पैकी 71.71 गुण मिळवले.

देश का लोहा Tata Nexon क्रॅश चाचणीत 83 पैकी 76.74 गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले आहे.

क्रॅश चाचणीत 83 पैकी 78.05 गुणांसह Tata Safari/Harrier क्रमांक 1 वरचे स्थान