Hero Xoom 160 ही एडवेंचर स्कूटर म्हणून मार्केट मधे सादर झाली.
हीरो मोटरकोर्पने Xoom १६० ही स्कूटर हीरो वर्ल्ड २०२४ इवेंट मधे भारतात सादर झाली.
Hero Xoom 160 ही दिसायला एकदम हटके आहे .xoom १६० ची डिज़ाइन ही ऍग्रेसिव्ह आहे, स्प्लिट ड्यूल हेडलँप्स आणि उंच visor यात समाविष्ट आहे.xoom १६० स्कूटर ला वाइड हॅंडल आणि सिंगल पीस सीट मिळते.
Hero Xoom 160 ही लिक्विड कोलाड सिंगल सिलेंडर इंजिन सह येते जे १५६ सीसी चे आहे ,आणि १३.८ bhp पॉवर आणि १३.७ Nm टॉर्क निर्माण करते.
Hero Xoom 160 ला स्मार्ट की ,रिमोट की इग्निशन ,रिमोट सीट ओपनिंग ,डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारखे हाई एंड फिचर्स येतात.
Hero Xoom 160 ही मॅक्सी स्कूटर ला फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ड्यूल शॉक अब्सोरबर्स आहेत .ही स्कूटर १४ इंच आलोय व्हील्स सह येते आणि डिस्क ब्रेक्स व सिंगल चैनल abs सुद्धा आहे.