Jawa 350 ही launch झाली ही बाईक आता शक्तिशाली नवीन ३३४ सीसी लिक्विड कूल्ड इंजिन मिळते जे २२ bhp पॉवर आणि २८.२ Nm चा टॉर्क निर्माण करते.ही गाडी २.१५ लाख एक्स शोरूम किंमतीला आहे. या बाईकमधे अनेक टेक्नीकल बदल केले आहेत. अधिक माहिती साठी खालील वेबस्टोरी बघा.