ओला इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आहे असे काय खास
Ola S1 Pro स्कूटर ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये चांगली कामगिरी, डिझाइन आणि नाविन्यपूर्ण features जे आजवर कोणत्याही स्कूटर मधे कधीच नव्हते अश्या वैशिष्ट्येमुळे मार्केट मधे खूप प्रभावी आहे.Ola S1 Pro प्रमुख वेगळेपणा म्हणजे पहिली म्हणजे मोटर आहे, जी पारंपारिक पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरला टक्कर देणारी Acceleration जसे ०-४० kmph ३.९ सेकंदात केवळ आणि Top speed जे की Gen२ न्यू चे Top speed १२० kmph देते.ही मोटर उच्च परफॉरमन्स देते ज्याला क्वाचितच कोणती पेट्रोल स्कूटर तोड देऊ शकेल.Ola स्कूटर परफॉरमेंस सोबत अनेक टॉप फिचर्स आणि long रेंज देते यामुळे परफॉरमन्स आणि सेव्हिंग्ज दोन्ही साध्य होते. ओला इलेक्ट्रिक स्कूटर मधे असे फिचर्स आहेत जे प्रीमियम कार्स मधे येतात ,बाइक तर लांबच.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर design and Technology
S1 Pro चे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याची long range ही रिचार्जिंगची चिंता न करता प्रवासासाठी योग्य पर्याय बनते.ओला S१ प्रो च्या टचस्क्रीनवरती ऑनबोर्ड न्याविगेशन फीचर हा खरोखर कामाचा आहे.शिवाय डॉक्यूमेंट्स स्टोरेज वगैरे हे सुद्धा उपयोगी आहेत.Ola एस१ प्रो ही OTA उपदतेस देणारी मास मार्किट पहिली स्कूटर असावी. OTA updates मिळत असल्यामुळे सर्विस स्टेशनला नजाता सर्व काही घरीच अपडेट होऊ शकते.ओला ग्राहक कांच्या उपयोग करण्याच्या प्रकारनुसार स्कूटरला पाठवून परफॉरमेंस वाढवू शकतात.
लूक्स दृष्टीने, आकर्षक आणि futuristic डिझाइन मार्केटमध्ये उपलब्ध स्कूटरपेक्षा नाविन्य आणि वेगळे आहे . डिझाइनने स्टाईलिश scooter करण्याची ओलाची खासियत दर्शवते.Ola S1 Pro मधील तंत्रज्ञानामुळे त्याचे आकर्षण आणखी वाढते. स्मार्ट डिस्प्ले रायडर्सना बॅटरी स्थिती, वेग आणि नेव्हिगेशन सहाय्य यांसारखी माहिती देते.
याव्यतिरिक्त कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना मोबाइल अॅपद्वारे फंक्शन्स नियंत्रित करण्याची मुभा देते . ज्यामुळे एकूण वापरकर्ता Feel Good factor वाढतो. कस्टमायझेशनच्या बाबतीत, Ola S1 Pro वेगवेगळ्या रंगांमध्ये येते आणि रायडर्सना त्यांच्या स्कूटरला अधिक वैयक्तिक बनवण्याची संधी देते. लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रतिबिंबित करणारी स्कूटर बनवण्यास मदत होते .

OLA सुरक्षिततेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देते ,जे S1 Pro मधील (ABS) सारख्या वैशिष्ट्यांमध्ये दिसून येते .हे रायडर्ससाठी सुरक्षित आणि नियंत्रित ब्रेकिंग सुनिश्चित करते.
शिवाय, सेन्सर्स स्कूटरच्या सुरक्षिततेच्या पैलूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करतात आणि ती सुनिश्चित करतात.
शेवटी, Ola S1 Pro हे Performance, आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान यांमुळे ओळखले जाते आणि त्यामुळे ती आज बाजारपेठेतील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. हे इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये आघाडीवर राहण्यास
खूप सारे वैशिष्ट्य घेऊन तयार आहेत .
After Sales service
ओला ला ओला इलेक्ट्रिक स्कूटर चा सध्या सेल्स फार छान manage होत असला तरी त्यांचा सर्विस नेटवर्क बद्दल आणि spare पार्टस availability बद्दल खूप complaints सोशल मीडिया मध्ये दिसतात.पहिल्या जनरेशन गाड्यामधे हे समजू शकते की थोडे प्रॉब्लम येतील पण आज २ वर्ष उलटली तरी अनेक प्रॉब्लेमला ग्राहक तोंड देत आहेत.हे प्रॉब्लेम आता पर्यंत सोडवले गेले पाहिजे होते पण तसे अजून दिसत नाही.<br>
ओला ने सर्विस नेटवर्क वाढवण्यावर आणि स्कूटर quality भर दिला तर ओला इलेक्ट्रिक स्कूटर सेल्स मध्ये टॉप राहील .