Electric scooter 2024 मधे घेणे किफायतशीर आहे का?
सद्य परिस्थिति आजच्या घडीला पेट्रोलनी शंभरी पार करून वर्ष उलटले आहे. तर हीच ती योग्य वेळ आहे का इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter)खरेदी करण्याची? वाढत्या पेट्रोल च्या किमतीला पर्याय म्हणून लोकं स्वस्त आणि टिकाऊ इंधनाचा प्रकार शोधत आहेत. या मुळेच पेट्रोल स्कूटर वरून बॅटरी वर चालणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर(Electric scooter) हा वाहतुकीचा पर्याय बनत आहे. सरकार देखील […]
Electric scooter 2024 मधे घेणे किफायतशीर आहे का? Read More »