5-स्टार Tata Harrier आणि Tata Safari ला भारत NCAP(BNCAP)मधे ,Harrier आणि Safari आता Safest SUV
भारत NCAP ने क्रॅश-चाचणी केलेल्या वाहनांची पहिली जोडी Tata Harrier आणि Tata Safari आहेत. प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी एसयूव्हीचे रेटिंग एकूण पाच Star आहेत.(marathi) नवीन Tata Harrier आणिTata Safariवर चालवण्यात आलेल्या भारताच्या भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचे प्रथमच क्रॅश चाचणीचे निष्कर्ष सार्वजनिक करण्यात आले आहेत. प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी दोन्ही SUV ला 5-स्टार […]