40 वर्षापासूनचा मारुतीचे रेकॉर्ड Tata Punch मोडीत काढले.
2024 मध्ये Tata Punch ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV च्या एकूण विक्रीने 2023 लीडर मारुती स्विफ्टला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी, Tata Punch भारतातील टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये 7 व्या स्थानावर होते. मारुती सुझुकी वॅगनआर आणि ह्युंदाई क्रेटा यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सना मागे टाकत टाटा मोटर्स या वर्षाचा शेवट पंचाच्या […]
40 वर्षापासूनचा मारुतीचे रेकॉर्ड Tata Punch मोडीत काढले. Read More »