महाराष्ट्रातात बारामतीत बनणार हि प्रीमियम worldclass Aprilla
महाराष्ट्रातात बारामतीत बनणार हि प्रीमियम worldclass Aprilla
Aprilia RS 457 ची निर्मिती भारतातील Piaggio च्या बारामती प्लांटमध्ये केली जाईल आणि ती Yamaha R3, KTM RC 390 आणि Kawasaki Ninja 400 ला टक्कर देईल.
RS457 मध्ये लिक्विड-कूल्ड, ट्विन-सिलेंडर इंजिन आहे जे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि 47 bhp आणि 46 Nm पीक टॉर्क निर्माण करते.
RS457 सस्पेंशनमध्ये प्रीलोड अॅडजस्टेबल मोनो-शॉक असून मागे 130 मिमी ट्रॅव्हल आणि 120 मिमी ट्रॅव्हलसह 41 मिमी USD फ्रंट फोर्क आहे.
RS 457 मध्ये पाच-इंच TFT कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तीन राइडिंग मोड, तीन ट्रॅक्शन कंट्रोल मोड आणि ऑपशनल क्विक-शिफ्टर आहेत.
ब्रेकिंग सिस्टिम मध्ये 220 मिमी मागील डिस्क आणि 320 मिमी फ्रंट डिस्क हे दोन्ही ड्युअल-चॅनेल ABS सह येतात.
Aprilla 457 या मोटरसायकलची किंमत 4.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि ती Aprilla ह्यांच्या मोटोप्लेक्स डीलरशिपद्वारे विकली जाईल.
Learn more