Ather Electric December ऑफर २४००० पर्यंतचे डिस्काउंट
Ather Electric December ऑफर २४००० पर्यंतचे डिस्काउंट
डिसेंबर २०२३ मध्ये Ather ४५० S आणि Ather ४५० X इलेक्ट्रिक सकूटर्स वरती जास्तीत जास्त २४००० पर्यंतचा डिस्काउंट मिळेल
ग्राहक ६५०० चे कॅश बेनिफिट्स घेऊ शकतात सोबत १५०० चा कॉर्पोरेट ऑफर .या सोबत ५००० Ather Electric December प्रोग्रॅम च्या माध्यमातून
ग्राहक 5.99% व्याजदर लोण मिळवू शकतील ,१२००० पर्यंतीचे बचत EMI च्या व्याजदारावरती करू शकतात.या शिवाय Zero down payment आणि ६० महिने चा EMI tenure घेऊ शकतात
Ather Battery ProtectTM
हि कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहेत जिची value ७००० आहे .या मध्ये ५ वर्ष किंवा ६०००० km बॅटरी warranty मिळते.ऑफर फक्त ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आहेत
Ather 450S ला ११५ सर्टिफाइड range आणि ९०kmph टॉप स्पीड आहे या एन्ट्री लेवल स्कूटरला Fallsafe ,ParkAssist,Emergency Stop Signal,Regen features मिळतात