Creta facelift 2024 अखेर सादर झाली.ह्या creta चे स्टाइलिंग खास भारतासाठी बदले आहे.रिअर मधे नवीन कनेक्टेड LED टेल लैंप ,मोठी स्किड प्लेट नवीन bumper हे प्रमुख बदल आहेत.
Interior मधे नविन ड्यूल इंटीग्रेटेड स्क्रीन्स एक इन्फोटेनमेंट आणि एक ड्रायवर्स डिस्प्ले .नवीन क्लाइमेट कंट्रोल पॅनल आहे.
Safety मधे ६ Airbags ,Hyundai Smartsense- Level 2 ADAS ,ऑल व्हील डिस्क ब्रेक्स, ESC.
Creta ३ इंजिन ऑप्शन्स सह ४ गियरबॉक्स ऑप्शन्स मधे येते.Creta चे ७.variants असणार आहेत आणि ६ कलर monotone आणि एक dualtone