डिस्कवरी स्पोर्ट ७ सीट लेआउट मधे येते, हे ७ सीट्स २४ प्रकारच्या कॉम्बिनेशनमधे कन्फिगर होतात.
डिस्कवरी स्पोर्ट चा गियर शिफ्टर हा रीडिज़ाइन केला आहे गियरबॉक्स हा ९ स्पीड ऑटोमैटिक आहे.
शिवाय डिस्कवरी स्पोर्ट मधे लैंड रोवर ची टेरेन रेस्पॉन्स सिस्टम आणि भरपूर ऑफ रोड फिचर्स येतात.
इन्फोटेन्मेंट System
इन्फोटेन्मेंट सिस्टम आता ११.४ इंच कर्व्ड डिस्प्ले टचस्क्रीन आहे.जी पूर्वीच्या मॉडल मधे १० इंच होती.
Discovery sport मधे ३ रो सीट्स साठी ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल फीचर वाली लैंड रोवरची केबिन एयर प्यूरिफिकेशन सिस्टिम पीएम२.५ फ़िल्टर CO२ मैनेजमेंटसह येते.
Land रोवर डिस्कवरी स्पोर्ट २०२४ ही ६७.९० लाख एक्स.शोरूम किंमतीत launch झाली आहे. आणि ही केवळ टॉप स्पेक डायनामिक SE मधे असेल.