eVitara ही आहे सुझुकी भारतात मारुती सुझुकी ची पहिली इलेक्ट्रिक कार
eVitara ही Suzuki ची जागतिक बाजारपेठेत विकली जाणारी आणि भारतात गुजरातमधे निर्माण होणारी पहिली इलेक्ट्रिक (BEV) असणार आहे.
eVitara ४९ kWh आणि ६१ kWh बॅटरी सह येईल.ही बॅटरी लिथियम आयरन फॉस्फेट(LFP) बॅटरी चाइनीज़ कंपनी BYD कडून घेतली जाणार आहे.४०० किमी ची रेंज अपेक्षित आहे.
eVitara ची खासियत म्हणजे ती 4WD म्हणजे फोर व्हील ड्राइव्ह व्हर्जनमधे सुद्धा मिळेल.यामुळे ही कार एक ऑफरोडर SUV जी भारतातपहिली इलेक्ट्रिक SUV असेल.
eVitara ही किमान १४२ bhp पॉवर आणि कमाल १७२ bhp पॉवर प्रदान करेल.शिवाय किमान टॉर्क १८९ Nm आणि कमाल ३०० Nm आसेल.हे आकडे मॉडल नुसार बदलतील
भारतातही कार Tata Curvv , MG ZS EV,Mahindra XUV.e9 ,Hyundai Creta EV,Volvo XC40 शी स्पर्धा करेल.
Learn more