Honda NX500 भारतात launch झाली आहे.होंडा ची ही बाइक CBU असणार आहे.यामुळे ही किंमतीत थोडी महाग राहणार आहे.
Honda NX500 ला लिक्विड कूल्ड ४७१ सीसी चे ४७.५ bhp आणि ४३ Nm टॉर्क देणारे इंजिन आहे.
Honda NX500 la १९ इंचचे समोर आणि १७ इंच मागे व्हिल्स मिळतात
ब्रेक मधे २९६ एमएम ची डिस्क पुढे आणि २४० एमएम मागे डिस्क ब्रेक्स आहेत. शिवाय ड्यूल चैनल ABS
5 इंच टीएफटी डिस्प्ले Honda NX500 मधे देण्यात आला आहे.यात नेविगेशन आणि नोटीफिकेशन्स मिळते.
Honda NX500 तीन रंगात उपलब्ध असेल . व्हाइट,ब्लॅक, आणि रेड.
Honda NX500 ची किंमत ही ५.९० लाख एक्स.शोरूम आहे.
Honda NX500 ही बाइक Honda Bigwing डीलर्स मार्फत उपलब्ध होईल .डिलीवरी फेब्रुवारी २०२४ पासून सुरु.
Learn more