Husqvarna यांनी त्यांची सर्वात पॉवरफुल बाइक Svartpilen 401 या गाडीचे अनावरण केले आहे. स्वीडिश स्क्रँब्लर (scrambler )या प्रकारात ही बाइक मोडते.

Husqvarna svartpilen 401 2024 हिला एक दणकट मजबूत लूक्स आणि स्टाइलिंग आहे.यात प्रामुख्याने गोल LED हेडलाइट आणि त्याभोवती LED रिंग ही उठून दिसते.

Husqvarna svartpilen 401 2024  ला सिंगल सिलेंडर ३९८.६ सीसी लिक्विड कूल्ड इंजिन मिळते जे ४६ bhp आणि ३९ Nm टॉर्क निर्माण करते.

Husqvarna Svartpilen 401 2024 ला स्टील trellis फ्रेम मिळते आणि एल्युमीनियम swingarm.सस्पेंशन मागे मोनोशॉक adjustable आणि पुढे ४३ एमएम प्रीलोड फोर्क

Husqvarna Svarpilen 401 2024 सीट हाइट ८०२ एमएम आहे ग्राउंड क्लीयरेंस १७७ एमएम आणि कर्ब वेट १७१.२ kg.ह्या scrambler ला १७ इंच स्पोक व्हील्स येतात .पुढे ११० सेक्शन टायर आणि मागे १५० सेक्शन टायर.

Husqvarna Svarpilen 401 2024 ही राइड बाइ वायर टेक्नोलॉजी सज्ज आहे.शिवाय गियर शिफ्टिंग साठी Quickshifter+ स्टँडर्ड आहे. या बाइक ला ट्रैक्शन कंट्रोल सिस्टम आहे.

Husqvarna Svarpilen 401 2024 ला ५ इंच बाँडेड ग्लास टीएफटी डिस्प्ले ज्यामध्ये ऑप्शनल स्मार्टफोन कनेक्टिविटी आहे.Engine Immobiliser हा सेफ्टी फीचर सुद्धा येतो.

Husqvarna Svarpilen 401 2024 ला ब्रेक मधे पुढे ३२० एमएम डिस्क व मागे २४० एमएम bybre डिस्क ब्रेक येतात. शिवाय Bosch चे ड्यूल चॅनेल. ABS

Husqvarna Svarpilen 401 2024 ही KTM Duke 390 ,Royal Enfield Himalayan 450 या बाइक बरोबर स्पर्धा करते. Husqvarna Svarpilen 401 2024 २.९२ लाख एक्स.शोरूम किंमतीला उपलब्ध होईल. व फक्त एकाच STD वेरिएंट मधे उपलब्ध आहे.