मारुतीच्या या कार वरती पडत आहे डिस्काउंट्स चा पाऊस. 10-20 हजार नाही तर अगदी १.५ लाखापर्यंत डिस्काऊंट

मारुतीच्या Jimny Zeta वेरिएंटवर्ती ५०००० चा डिस्काउंट जून मधे मिळत आहे. तर टॉप एंड अल्फा व तबल १.५ लाखाचा डिस्काउंट मिळत आहे.

Jimny १.५ लीटर NaturallyAspirated पेट्रोल इंजिनसह येते जे १०३  bhp पॉवर आणि १३४Nm टॉर्क देते.या इंजनला ५ स्पीड Manual आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स चा ऑप्शन मिळतो..

Jimny ही लैडर फ्रेम चासीस वरती बनली आहे.ही एक off-road लाइफस्टाइल SUV आहे.

Jimny ही केवळ 4X4 ऑप्शन मधेच उपलब्ध आहे.Jimny महिंद्राथार, फ़ोर्स गुरखाशी स्पर्धा करते.

Jimny ही खास भारतासाठी ५ डोर मधे बनवण्यातआली.युरोपमधे ही ३ डोर Jimny रूपात विकली जाते.Jimny ची किंमत १२.७४ लाख एक्स शोरूम पासून पुढे सुरू होते.