टाटा मोटर्सने भारत मोबिलिटी एक्सपो मधे आपली सीएनजी नेक्सॉन Nexon iCNG सादर केली.
Nexon ICNG ही भारतातील सीएचजी वरती चालणारी पहिली टर्बो पेट्रोल इंजन कार आहे.
Nexon iCNG ह्या कारला टाटा मोटर्सची twin cylinder cng टेक्नोलॉजी मिळते.या टेकनौलॉजीमुळे नेक्सॉन चा लगेज स्पेस सिलिंडर ने व्यापत नाही.
Nexon iCNG मधे सीएनजी सिलिंडर्स हे boot floor खालीच असतात आणि स्पेर. व्हील हे बूटच्या खालील बाजूस गाडीच्या बाहेरून पैकेज केले आहे.
nexon icng मधे एका मोठ्या सीएनजी सिलिंडर ऐवजी दोन ३० लिटरचे छोट्या सिलिंडर मधे सीएनजी साठवला जातो.
Nexon iCNG मधे लगेज साठी २३० लीटरची बूट स्पेस किवा लगेज स्पेस मिळते.
Nexon iCNG चे इंजिन पेट्रोलवर्ती ११८ bhp पॉवर आणि १७० Nm टॉर्क निर्माण करते.नेक्सॉन icng चे माइलेज आणि किंमत,launch डेट सांगण्यात आली नाही.
Learn more