ओला इलेक्ट्रिकची नवीन S1 X+ ई-स्कूटरची  किंमत ₹20,000 ने कमी कमी केली आहे ज्यामुळे  ही ₹89,999 मध्ये उपलब्ध होईल,.

ही ऑफर कंपनीच्या ‘डिसेंबर टू रिमेंबर’ मोहिमेचा एक भाग आहे, जी ३ डिसेंबर २०२३ पासून सुरू होईल. 

S1X+ मध्ये ३kWh बॅटरी आहे आणि ती १५१ किमीची IDC Range देते . 2.7 kW Hub Motor S1 X+ ला 0-40 kmph 3.3 सेकंदात पोहोचू देते आणि 90 kmph चा टॉप स्पीड आहे

Ola S1 X+ मध्ये Eco, Normal & Sports रिव्हर्स मोड  मिळतो .S1 X+ मध्ये 34L बूटस्पेस  आणि फिजिकल की मिळते पोर्टेबल 500 W charger ने होम चार्जिंग वेळ (100%) ७.४ तास लागतात

S1 X चे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य कनेक्टेड डॅशबोर्ड आहे जो रिअल-टाइम राइड डेटा, टर्न-बाय-टर्न प्रदान करतो. नेव्हिगेशन, आणि  स्मार्टफोन इंटिग्रेशन करतो