Royal Enfield यांनी क्लासिक ३५० (Classic 350) Flex Fuel सादर केली .दिल्ली इथे सुरु असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो मधे.

डिज़ाइन आणि दिसायला क्लासिक ३५० फ्लेक्स ही क्लासिक ३५० सारखीच आहे केवळ एक अनोखी रंग संगती मधे येते.

Classic 350 Flex ला ग्रीन मैटेलिक इंधन टाकी येते व लाल livery आणि सिंगल सीट आणि वायर स्पोक व्हिल्स.

Flex fuel गाडी मधे विशेष काय.? Flex Fuel व्हिकल्स या पेट्रोल आणि इथेनॉल च्या मिश्रण असलेल्या इंधनावर चालते.

फ्लेक्स फ्यूल गाडीत लागणारे इथेनॉल हे biofuel आहे जे ऊस किवा मका यांपासून बनुशक्ते.

Royal Enfield Classic 350 Flex Fuel हीला ३५० सीसी चे इंजिन आहे जे कंपनीनुसार ८५% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वरती चालू शकते.

Royal Enfi Classic 350 Flex fuel हिचे इंजिन २० bhp पॉवर आणि २७ Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकला ५ स्पीड गियरबॉक्स येईल.

Royal Enfield Classic ३५० Flex fuel ची किंमत ,launch डेट अजून सांगण्यातअळी नाही.पण पुढच्या वर्षात ही बाइक रस्त्यावर दिसेल.