महिंद्रा एंड महिंद्रा यांनी २०२४ XUV ७०० लौनच केली आहे.
२०२४ XUV 700 मधे एक्सटीरियर सोबत इंटीरियर मधे देखील बदल केले आहेत.
XUV 700 2024 ला नेपोली ब्लॅक कलर मधे ब्लैक रूफ rails, ब्लैक ग्रिल ,ब्लैक आलोय व्हील्स येतात.एक्स7 आणि एक्स7एल वारियंट्स मधे अधिकचे डार्क क्रोम एयर वेंट्स येतात.
XUV 700 2024 मधे एड्रेनॉक्स सूट मधे नवीन १३ फिचर्स अधिक आहेत,या एडिशनल १३ फिचर्स मिळुन आता ८३ कनेक्टेड कार फिचर्स मिळणार.
XUV 700 2024 AX7 आणि AX7L variants मधे कॅप्टन सीट्स मिळतील शिवाय AX7L मधे फ्रंट वेंटिलेटेड सीट्स येतील.
AX 7L मधे ORVMs हे मेमरी फंक्शन मधे इंटग्रेट केले आहेत.
XUV 700 2024 मधे पूर्वी प्रमाणेच दोन इंजिनचे ऑप्शन्स येतात २.० टर्बो पेट्रोल जे १९७ bhp पॉवर आणि ३८० Nm टॉर्क देते.आणि २.२ लीटर डिझेल जे १८२ bhp पॉवर आणि ४२० Nm टॉर्क देते.
गियरबॉक्स मधे ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक आणि ऑप्शनल AWD सुद्धा मिळेल.AWD म्हणजे ऑल व्हील ड्राईव्ह ही XUV ७०० ला मार्केट मधे मनाचे स्थान देते.
XUV 700 2024 ची किंमत १३.९९ लाख (एक्स.शोरूम) पासून सुरु होते.एक्स7L top वेरिएंट २३.९९ लाख (एक्स शोरूम)