महिंद्रा एंड महिंद्रा ने आपली सर्वात प्रीमियम suv XUV 700 2024 लौनच केली . ही SUV आता नवीन नेपोली ब्लॅक कलर मधे मिळेल शिवाय १३ नवीन एड्रेनॉक्स फिचर्स एक्स7 ax7एल मधे नवीन फ्रंट वेंटिलेटेड सीट्स आणि कॅप्टन सीट्स देखील मिळणार आहेत. अधिक माहिती खालील वेबस्टोरी मधे.