Punch EV ही Tata motors ने आपल्या ताफ्या मधे एक अजून जबरदस्त इलेक्ट्रिक vehicle punch.ev दाखल केली आहे ही गाडी एक नवा सेगमेंट ओपन करेल .ज्या ग्राहकांना Tiago ev ची रेंज कमी पडत होती आणि नेक्सॉन इव्ह ज्यांच्या बजट मधे नाही ,अश्यासाठी ही गाडी परफेक्ट सूट होईल.टाटा मोटर्स या गाडीला १७ जानेवारीला launch करणार आहे. ही गाडी २१००० देऊन बुकिंग्स सुरु आहे. punch.ev ही टाटा मोटर्स च्या लॅटेस्ट इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म acti.ev वरती आधारित असलेली पहिली कार आहे. खालील वेबस्टोरी मधे अधिक डिटेल्स चेक करावे.