महिंद्रा BE 6 टॉप मॉडल 26.90 लाखात ( एक्स शोरूम)
BE 6 पॅक ३ किंमत जाहीर झाली महिंद्राने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १८.९० लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत BE 6 इलेक्ट्रिक SUV लाँच केली होती. ही इलेक्ट्रिक SUV तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे: पॅक वन(1), पॅक टू (2)आणि पॅक थ्री(3). महिंद्राने नुकतीच टॉप-स्पेक BE 6 पॅक थ्रीच्या (Pack 3)किमती जाहीर केल्या आहेत. EV ची किंमत २६.९० लाख रुपये […]
महिंद्रा BE 6 टॉप मॉडल 26.90 लाखात ( एक्स शोरूम) Read More »