Ather ने 450 S च्या किंमतीमधे भरपूर सूट देऊन आता ही परफॉर्मन्स स्कूटर EV स्कूटर घेणाऱ्या ग्राहकांसाठी अधिकच आकर्षक बनवलीआहे.
Ather 450 S आता १,०९,००० ex.showroom पासून सुरु होते.आता ही. किंमत म्हणजे मूळ किंमती वरती २१,००० ची सूट.Pro Pack बरोबर Ather 450 S ची किंमत १,१९,००० होते. या आधी केवळ Pro Pack ची किंमत २२,००० होती.
या किंमतकपाती नंतर 450 S अजूनच आकर्षक झाली आहे.
या किंमतीमुळे आता Ather ४५० S ही OlaS१Air ,Tvs Iqube, Bajaj Chetak Urbane पेक्षाही किफायतशीर पर्याय झाली आहे.
Ather 450 S specifications
Ather 450 S आणि Ather 450 X दिसायला एकदम सारख्याच आहेत,Technical specifications मधे 450 S ला छोटी २.९KWH ची बॅटरी मिळते तर मोटर दोन्हीमधे सारखीच आह. Ather 450 S ला ११५ km ची आयडीसी रेंज आहे तर एक्स सारखेच ९० kmph चे टॉप स्पीड मिळते.
Ather 450 S ला ७ inch चा Deepview display आहे जो की ४५० X मधे टीएफटी कलर आहे.Ather 450 S ची बॅटरी ०-८०% चार्ज होण्यास ६ तास ३६ मिनिटे लागतात.Ather ४५० S Ather ग्रिड वरून Fast charge देखील होऊ शकते.
ही offer केवळ २० जानेवारी पर्यंतच राहणार आहे म्हणून त्वराकरा आणि लवकरच ही परफॉरमेंस इव्ह स्कूटर बुक करा.