XUV 3XO चा दबाव टाटा Nexon ला मिळाले नवीन बेस मॉडल अजूनच वाजवी दरात.
Tata Nexon New Base Model Smart (O) स्पर्धा ही कोणत्याही शेत्रात ग्राहकांसाठी फायद्याची असते, सध्या भारतीय कार मार्केटमधे हेच दिसून येत आहे.नवीन XUV 3XO जशी लौनच झाली तसे लगेच आपले ग्राहकांसाठी टाटाने Nexon मधे नवीन किफायतशीर बेस मॉडल लाऊंच केले आहे .Smart(O) हा आता नेक्सॉन चा बेस मॉडल आहे.Smart(O) ची किंमत ७.९९ लाखांपासून एक्सशोरूम आहे. […]
XUV 3XO चा दबाव टाटा Nexon ला मिळाले नवीन बेस मॉडल अजूनच वाजवी दरात. Read More »