New Kia Sonet Facelift 2024:Nexon ,Brezza चे होणार का आता वांदे?
New Kia Sonet Facelift – Design (marathi) New Kia Sonet facelift फेसलिफ्मध्ये आता नवीन हेडलॅम्प डिझाइन आहे, DRL आता खालच्या दिशेने विस्तारले आहेत, नवीन विस्तीर्ण आणि अधिक प्रभावशाली रेडिएटर ग्रिल, Sonet आता पूर्वीपेक्षा अधिक रुंद वाटते. नवीन रीस्टाईल केलेल्या बंपरमध्ये नवीन स्कफ प्लेट आणि सुपर-स्लिम एलईडी फॉग लॅम्प आहेत.काळ्या रंगाचे Claddings बाजूला आणि चाकांच्या कमानीवर […]
New Kia Sonet Facelift 2024:Nexon ,Brezza चे होणार का आता वांदे? Read More »