Punch EV 2024 :421 किमी पर्यंतची रेंज फिचर्स असे की प्रीमियम कारला सुद्धा लाजवेल आणि किंमत केवळ १०.९९ लाख पासून
Punch EV 2024 टाटा मोटर्स त्यांची पहिली Punch.ev भारतीय बाजारपेठेत launch केली. टाटा punch.ev ही पंच पेट्रोल सारखीच दिसते .पण डिज़ाइन मधे काही ठराविक बदल आहेत ज्यांनी इव्ह ला पेट्रोल पासून फरक केला जाऊ शकतो त्यामधे येतात क्लीन fascia पूर्ण झाकलेले ग्रील,सलग LED लाईटबार ,आणि मुख्य नेक्सॉन फेसलिफ्ट सारखे फ्रंट बंपर. रिअर मधे बदल नाहीत. […]