Tesla Cybertruck 4 facts ज्या फक्त Cybertruck मध्येच आहॆत
प्रोटोटाइप दाखवल्यानंतर चार वर्षांनी टेस्लाने अखेर tesla cybertruck सायबर ट्रक लाँच केला ! जगातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये अस्तित्वात नसलेल्या गोष्टी टेस्ला ने या सायबर ट्रक मध्ये आणून ऑटो मार्केट ला हलवून टाकले आहे. हे धाडसी आणि कठीण पाऊल आहे हे कळते,पण पुन्हा हि टेस्ला आहे, ज्यांनी ते शक्य करून दाखवले आणि ते करण्याची हिम्मत दाखवली. […]
Tesla Cybertruck 4 facts ज्या फक्त Cybertruck मध्येच आहॆत Read More »