जबरदस्त लूक्सवाली 2025 Bajaj Pulsar RS 200 झाली सादर.
2025 Pulsar RS 200 1.84 लाख किंमतला लाँच बजाजने २०२५ ची पल्सर आरएस२०० आवृत्ती लाँच केली आहे. नवीन पल्सर आरएस२०० ही पूर्वीच्या मॉडेलसारखीच दिसते. यात समोर एलईडी डीआरएलसह ड्युअल प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि इंटिग्रेटेड एलईडी टेललाईट्ससह नवीन डिझाइन केलेला टेल सेक्शन आहे. पल्सर आरएस२०० आता ब्लूटूथ-सक्षम एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह येते ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल/मेसेज अलर्ट […]
जबरदस्त लूक्सवाली 2025 Bajaj Pulsar RS 200 झाली सादर. Read More »